*राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024*
*उद्या पोलिओ रविवार !*
*आपल्या 0 ते 5 वर्षाखालील बाळाला पोलिओचा डोस अवश्य पाजा -
----------------------------------------------------
राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम 03 मार्च 2024 रविवारी रोजी राबविण्यात येत आहे,तरी आपण आपल्या घरातील, घराशेजारील, परीचित , ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना शेजारिल पोलिओ बुथवर पोलिओचा डोस अवश्य पाजुन घ्या.आपण प्रवासात असाल तरी डोस पाजण्यास विसरू नका, पोलिओ बुथ, सर्व रेल्वे स्टेशन,बस स्थानके येथे आयोजित केलेली आहेत.बाळ नुकतेच जन्माला आले आसेल तरी डोस पाजुन घ्या. बाळ आजारी असेल तरी डोस पाजुन घ्या.बाळास यापूर्वीही डोस दिलेले असतील तरी डोस अवश्य पाजुन घ्या. पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करणेकामी आपले योग्य ते योगदान द्या,लस द्या बाळा, पोलिओ टाळा. लसीकरणाला साथ करा, पोलिओ वर मात करा.असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी केले आहे...
Comments
Post a Comment