*मनपूर्वक आभार!*
*शहराचे प्रसिद्ध वकील, कायदे तज्ञ तसेच MIM पक्षाचे राज्य प्रवक्ता मा. ॲड. खिजरजी पटेल साहेब यांनी वेळात वेळ काढून आपलं अमूल्य वेळ हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे आयोजित भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी त्यांचा दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त असूनही ते या भव्य दिव्य सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल वकील महोदयांचे हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे मनापासून जाहीर आभार...*
#Thankyou🤗
#धन्यवाद!
Comments
Post a Comment