*भरती भरती प्रकिया... मोठ्या संकटात ...*
काही उटपटांग लोकांमुळे शिक्षक भरती साठी अत्यंत सकारात्मक निर्णय घेणारे शासन/अधिकारी हे नकारात्मकतेकडे वळू शकतात. फक्त केवळ प्रसिद्धी/स्टंटबाजी च्या नादी भरतीतील मुले लागल्याने... इतक्या वर्षापासून भरती ची वाट पाहणाऱ्या अभियोग्याता धारकांवर खूप मोठे संकट निर्माण झाले असुन शिक्षक भरती चा सत्यानाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून शिक्षक भरती तील अभियोग्यता धारक मोठ्या डिप्रेशन मध्ये येऊ शकतात.
*उटपटांग अभियोग्यता धरकावर मोठी कारवाईची शक्यता*
अशाच काही उट पटांग लोकांमुळे शिक्षक भरती तील 10% जागांच्या कपाती होउन अभियोग्यता धारकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर हे 10 % परत अभियोग्यता धारकांना मिळवून देण्याचे आमचे प्रयत्न चालू असतानाच केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
शासनावरच Attrocity चे उट पटांग प्रकरण तापल्यास सोशल मीडिया मध्ये शासन/प्रशासन विषयी अर्वाच्च भाषेत सोशल मीडिया वर व्यक्त होणाऱ्या तसेच उट- पटांग लोकांशी संधान ठेवून गैर कृत्य करणाऱ्या लोकांवर शासनाकडून मोठ्यप्रमाणावर कारवाई होऊ शकते. यांमध्ये अभियोग्यता धारकावर गुन्हे नोंद झाल्यास... त्यांची चारित्र्य पडताळणी होउ शकणार नसल्याने अशी लोकं शासकीय नोकरी पासुन वंचित होऊ शकतात. त्यामुळे सर्व अभियोग्यता धारकांनी काळजी घ्यावी.
*शिक्षक भरती अधांतरी लटकण्याची शक्यता :-*
उट पटांग लोकांमुळे 10% जागांच्या कपाती नंतर अशा लोकांची साथ घेतल्याने/दिल्याने शिक्षक भरती अधांतरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून शिक्षक भरती चे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
*शिक्षक भरती च्या सर्व ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा. लोकांवर कारवाई होऊ नये. म्हणून सर्वांना सावध करा*
जयंत आमटे
*संस्थापक अटल शिक्षक संघटना*
Comments
Post a Comment